Constitution अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण : (१) सर्व नागरिकांस,----- (क) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ; (ख) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ; (ग) अधिसंघ वा संघ १.(किंवा सहकारी संस्था) बनविण्याचा ; (घ) भारताच्या राज्यक्षेत्रात…