Constitution अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी व्यक्ती राज्याच्या विधानसभेची किंवा विधानपरिषदेची सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तशी सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल, ती अशी-- १.(क) जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र करणारे नसल्याचे पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या…