Constitution अनुच्छेद १७२ : राज्य विधानमंडळाचा कालावधी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७२ : राज्य विधानमंडळाचा कालावधी : (१) प्रत्येक राज्याची प्रत्येक विधानसभा जर ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नाही तर, तिच्या पहिल्या सभेकरता नियत केलेल्या दिनांकापासून १.(पाच वर्षांपर्यंत) चालू राहील, त्यापेक्षा अधिक काळ नाही आणि १.(पाच वर्षांचा) उक्त कालावधी संपला की,…