Constitution अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) राज्याचा महा अधिवक्ता : अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता : (१) प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महा अधिवक्ता म्हणून नियुक्त करील. (२) राज्यपालाकडून महा अधिवक्त्याकडे वेळोवेळी निर्देशिल्या…