Constitution अनुच्छेद १३९क : १.(विवक्षित प्रकरणे हस्तांतरित करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १३९क : १.(विवक्षित प्रकरणे हस्तांतरित करणे : २((१) जर सर्वोच्च न्यायालय व एक किंवा अधिक उच्च न्यायालये यांच्यापुढे, अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयांपुढे एकसारखेच किंवा सारत: सारखेच कायदेविषयक प्रश्न अंतर्भूत असणारी प्रकरणे प्रलंबित असतील आणि असे प्रश्न हे…