Constitution अनुच्छेद १३४क : सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १३४क : १.(सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र : अनुच्छेद १३२खंड (१), किंवा अनुच्छेद १३३ खंड (१), किंवा अनुच्छेद १३४ खंड (१) यांमध्ये निर्देशिलेला न्यायनिर्णय, हुकूमनामा, अंतिम आदेश किंवा शिक्षादेश देणाऱ्या किंवा करणाऱ्या प्रत्येक उच्च न्यायालयाला, त्याने असा न्यायनिर्णय, हुकूमनामा,…