Constitution अनुच्छेद ११ : संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ११ : संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे : या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी यांच्यासंबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ११ : संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे :