Constitution अनुच्छेद ११९ : वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ११९ : वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन : संसदेस, वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी, कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात, किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशांचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाजाचे चालन…