Constitution अनुच्छेद १११ : विधेयकास अनुमती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १११ : विधेयकास अनुमती : संसदेच्या सभागृहांकडून विधेयक पारित झालेले असेल तेव्हा, ते राष्ट्रपतीस सादर केले जाईल आणि राष्ट्रपती, एकतर आपण त्या विधेयकास अनुमती देत आहोत असे किंवा त्यास अनुमती देण्याचे रोखून ठेवीत आहोत असे घोषित करील : परंतु…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १११ : विधेयकास अनुमती :