Constitution अनुच्छेद ११० : धन विधेयके यांची व्याख्या :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ११० : धन विधेयके यांची व्याख्या : (१) या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ, एखाद्या विधेयकात केवळ पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींशी संबंधित असलेल्या तरतुदी अंतर्भूत असतील तर, ते धन विधेयक असल्याचे मानले जाईल, त्या बाबी अशा----- (क) कोणताही कर बसवणे,…