Constitution अनुच्छेद १०४ : अनुच्छेद ९९ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १०४ : अनुच्छेद ९९ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती : जर एखाद्या व्यक्तीने, अनुच्छेद ९९ च्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यापूर्वी अथवा संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या सदस्यत्वास आपण…