Constitution पाचवी अनुसूची : (अनुच्छेद २४४ (१))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) पाचवी अनुसूची : (अनुच्छेद २४४ (१)) अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण यांबाबत तरतुदी : भाग क : सर्वसाधारण : १) अर्थ लावणे : या अनुसूचीत, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, राज्य १.(***) या शब्दप्रयोगात २.(आसाम (३.(४.(मेघालय,…