Posh act 2013 कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार :
Posh act 2013 प्रकरण ४ : तक्रार : कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार : (१) कोणतीही पीडित महिला, कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळाची लेखी तक्रार, घटनेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत आणि घटनांच्या मालिकेच्या बाबतीत, शेवटची घटना घडल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत,जर अंतर्गत समिती स्थापन केली…