Pocso act 2012 कलम ९ : गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ ड - गंभीर स्वरुपाचा लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा : कलम ९ : गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला : अ) जो कोणी, पोलीस अधिकारी बालकावर एक) त्याची नियुक्ती केलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दील किंवा जागेत किंवा दोन) कोणत्याही स्टेशन हाऊसच्या जागेत…