Pcr act कलम ९: शासनाने दिलेल्या देणग्या परत घेणे किंवा निलंबित करणे :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ९: शासनाने दिलेल्या देणग्या परत घेणे किंवा निलंबित करणे : ज्याला शासनाकडून जमिनीची किंवा पैशाची देणगी मिळाली आहे अशा सार्वजनिक उपासनास्थानाचा १.(किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा किंवा वसतिगृहाचा) व्यवस्थापक किंवा विश्वस्त या अधिनियमाखालील अपराधापबद्दल दोषी ठरला असून एखाद्या अपीलान्ती किंवा…