Pca act 1960 कलम ९ : मंडळाची कार्ये :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ९ : मंडळाची कार्ये : मंडळाची कार्ये पुढीलप्रमाणे असतील : (a)(क)(अ) सतत अभ्यास करून प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यासाठी भारतात कायद्याचा अंमल चालू ठेवणे आणि अशा कोणत्याही कायद्यात विशोधने करण्यासाठी शासनाला वेळोवेळी सल्ला देणे; (b)(ख)(ब) प्राण्यांना उगाच होणाऱ्या…

Continue ReadingPca act 1960 कलम ९ : मंडळाची कार्ये :