Passports act कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने :
पारपत्र अधिनियम १९६७ कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने : कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या नमुन्यात पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्यात येईल किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात येईल ते विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल : परंतु, विविध वर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा प्रवासपत्रांसाठी अथवा अशा…