Fssai कलम ९ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य कर्मचारी :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य कर्मचारी : १) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा एक मुख्य कार्यकारी अधिकारी असेल जो भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसेल आणि जो केंद्र सरकारद्वारे नियुक्त केला जाणारा प्राधिकरणाचा सदस्य सचिव असेल.…