Arms act कलम ९ : अल्पवयीन व्यक्ती व अन्य विवक्षित व्यक्ती यांनी अग्निशस्त्रे इत्यादी संपादन करण्यास किंवा कब्जात ठेवण्यास किंवा त्यांना ती विकण्यास किंवा त्याच्याकडे ती हस्तांतरित करण्यात मनाई :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ९ : अल्पवयीन व्यक्ती व अन्य विवक्षित व्यक्ती यांनी अग्निशस्त्रे इत्यादी संपादन करण्यास किंवा कब्जात ठेवण्यास किंवा त्यांना ती विकण्यास किंवा त्याच्याकडे ती हस्तांतरित करण्यात मनाई : १) या अधिनियमाच्या पूर्ववर्ती उपबंधांमध्य काहीही असले तरी,- (a)क) (अ)एक) ज्या कोणत्याही व्यक्तीच्या वयास…