Bp act कलम ९: १.(पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९ : १.(पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक: १) राज्य शासनाला, अधीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल अशा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा किंवा राज्य शासनाने स्थापन केलेल्या इतर कोणत्याही पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून नेमता येईल. राज्य शासनाला,…