Mv act 1988 कलम ९९ : राज्य परिवहन उपक्रमाच्या मार्ग परिवहन सेवासंबंधीचा प्रस्ताव तयार करणे व प्रसिद्ध करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९९ : राज्य परिवहन उपक्रमाच्या मार्ग परिवहन सेवासंबंधीचा प्रस्ताव तयार करणे व प्रसिद्ध करणे : १.(१)) कार्यक्षम, पर्याप्त, किफायतशीर आणि योग्य रीतीने समान्वित केलेली मार्ग परिवहन सेवा पुरविण्यासाठी, कोणतेही क्षेत्र किंवा मार्ग किंवा त्याचा भाग यांच्याशी संबंधित अशा मार्ग परिवहन…