Bp act कलम ९८ : निकडीच्या प्रसंगी पोलिसंची कर्तव्ये :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९८ : निकडीच्या प्रसंगी पोलिसंची कर्तव्ये : १) राज्य शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेली कोणतीही सेवा समाजास आवश्यक अशी सेवा म्हणून जाहीर करता येईल. परंतु असे की, अशी अधिसूचना, प्रथमत: एक महिन्यासाठी अमलात राहील, परंतु तिची मुदत, वेळोवेळी तशाच…