Bp act कलम ९७ : वरिष्ट दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांना कनिष्ठाकडे सोपविलेली कर्तव्ये करता येतात:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९७ : वरिष्ट दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांना कनिष्ठाकडे सोपविलेली कर्तव्ये करता येतात: पोलीसशिपायाच्या दर्जाहून वरच्या दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, आपल्या हाताखालीस कोणत्याही अधिकाऱ्यास विधिद्वारे किंवा विधिपूर्ण आदेशाद्वारे नेमून दिलेले कोणतेही कर्तव्य करता येईल आणि अशा हाताखालच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आलेल्या कोणत्याही कर्तव्याच्या…