Bp act कलम ९६ : विवक्षित बाबतीत अधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९६ : विवक्षित बाबतीत अधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती : १) १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) याची कलमे १२९, १३०, १६७ चे पोट-कलमे (२) आणि कलम १७३ काहीही अंतर्भूत असले तरी, (एक) २.(आयुक्ताच्या प्रभाराखाली येणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात) आयुक्तास, त्या संहितेची कलमे १२९ आणि…