Bp act कलम ९५ : खोटी वजन व माने तपासणे-झडती घेणे, जप्त करणे अधिकार :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९५ : खोटी वजन व माने तपासणे-झडती घेणे, जप्त करणे अधिकार : १) १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) च्या कलम १५३ मध्ये काहीही असले तरी २.(आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या कोणत्याही क्षेत्रात) आयुक्ताने आणि इतरत्र ३.(अधीक्षकाने) किंवा राज्य शासनाने या बाबतीत विशेष रीतीने…