Bp act कलम ९४ : अधिसूचनेद्वारे दर ठरविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९४ : अधिसूचनेद्वारे दर ठरविणे : १) कोंडवाड्याबद्दल आकारावयाची फी ही, राज्य शासन जनावराच्या प्रत्येक जातीसाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे १.(***) वेळोवेळी विनिर्दिष्ट करील त्याप्रमाणे असेल. २) आकारण्यात येणारा खर्च हा, जनावराला ज्या दिवसाच्या कोणत्याही भागामध्ये कोंडवाड्यात ठेवले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल,…