JJ act 2015 कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) : १) साक्ष नोंदविण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीनुसार समिती किंवा मंडळासमोर आलेली व्यक्ती सकृतदर्शनी बालक दिसत असेल तर समिती किंवा मंडळ त्यांची निरीक्षणे नोंदवून बालकाचे अंजाचे…