Bp act कलम ९३ : दावा न सांगितलेली गुराढोरांची विक्री :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९३ : दावा न सांगितलेली गुराढोरांची विक्री : १) एखाद्या जनावरास कोंडवाड्यात घातल्यानंतर दहा दिवसांच्या आत, त्या जनावराचा मालक म्हणून कोणत्याही व्यक्तीने कलम ९४ अन्वये आकारण्यात आलेली कोणतीही कोंडवाड्याबद्दलची फी व खर्च दिला नाही तर, असे जनावर ताबडतोब लिलावाने विकण्यात…