Bp act कलम ९१ : गुरांस कोंडवाड्यात घालणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९१ : गुरांस कोंडवाड्यात घालणे : जी कोणतीही गुरे १.(आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या २.(बृहन्मुंबई व्यतिरिक्त) कोणत्याही क्षेत्रात) ३.(***) कोणत्याही रस्त्यावर भटकताना किंवा त्यातील कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करताना आढळतील ती गुरे धरुन अशा कोणत्याही सार्वजनिक कोंडवाड्यात घालण्याकरिता तिकडे नेणे…

Continue ReadingBp act कलम ९१ : गुरांस कोंडवाड्यात घालणे :