Bp act कलम ९० : गुरांचे कोंडवाडे उघडण्याचे व कोंडवाड्याचे रक्षक नेमण्याचे अधिकार :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ९० : गुरांचे कोंडवाडे उघडण्याचे व कोंडवाड्याचे रक्षक नेमण्याचे अधिकार : १) १.(आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या २.(बृहन्मुंबई व्यतिरिक्त) कोणत्याही क्षेत्रात ) आयुक्त ३.(***) वेळोवेळी त्यास योग्य वाटतील अशा जागा सार्वजनिक कोंडवाड्यांसाठी नेमून देईल: व त्यास राज्य शासन संमत करील अशा दर्जाच्या…

Continue ReadingBp act कलम ९० : गुरांचे कोंडवाडे उघडण्याचे व कोंडवाड्याचे रक्षक नेमण्याचे अधिकार :