Pcpndt act कलम ८ : सदस्यांचा पदावधी :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ८ : सदस्यांचा पदावधी : १) पदसिद्ध सदस्यांखेरीज अन्य सदस्यांचा पदावधी,- (a)क) कलम ७ च्या पोट-कलम (२) च्या खंड (ङ) किंवा खंड (च) अन्वये नियुक्ती केली असेल तर, तीन वर्ष : १.(***) २.(परंतु असे…

Continue ReadingPcpndt act कलम ८ : सदस्यांचा पदावधी :