Pca act 1960 कलम ८ : मंडळाचा निधी :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ८ : मंडळाचा निधी : मंडळाच्या निधीमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेली अनुदाने आणि कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीने दिलेले अंशदन, देणग्या, अभिदाने, मृत्युपत्रित देणग्या, दान आणि तत्सम गोष्टी यांचा समावेश होईल.

Continue ReadingPca act 1960 कलम ८ : मंडळाचा निधी :