Nsa act 1980 कलम ८ : स्थानबद्धता आदेशाची कारणे त्या आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना उघड करणे :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम ८ : स्थानबद्धता आदेशाची कारणे त्या आदेशाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तींना उघड करणे : (१) ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्थानबद्धता आदेशाच्या अनुरोधाने स्थानबद्ध करण्यात आले असेल त्यावेळी आदेश काढणारा प्राधिकारी, शक्य तितक्या लवकर, परंतु सर्वसाधारणपणे स्थानबद्धतेच्या दिनांकापासून पाच दिवसांच्या आत आणि…