Arms act कलम ८ : ओळखचिन्हे अंकित नसलेल्या अग्निशस्त्रांची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मनाई :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ८ : ओळखचिन्हे अंकित नसलेल्या अग्निशस्त्रांची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मनाई : १) कोणत्याही व्यक्तीने १.(अग्निशस्त्रांवर किंवा दारु गोळ्यावर) ठसवलेले किंवा अन्यथा दर्शवलेले कोणतेही नाव किंवा क्रमांक अन्य ओळखचिन्हे पुसून टाकता कामा नये, काढून टाकता कामा नये, त्यात फेरबदल करता कामा…