Rti act 2005 कलम ८ : माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ८ : माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद : १)या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही नागरिकाला पुढील माहिती पुरवण्याचे आबंधन असणार नाही,- (a)क)जी माहिती प्रकट केल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षेला, युद्धतंत्रविषयक, वैज्ञानिक किंवा आथिक हितसंबंधांना, परकीय राज्यांबरोबरच्या संबंधांना बाधा…