Epa act 1986 कलम ८ : जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्यपद्धतीगत संरक्षक तरतुदींचे अनुपालन करणे :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ८ : जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्यपद्धतीगत संरक्षक तरतुदींचे अनुपालन करणे : घालून देण्यात येतील अशा कार्यपद्धतीना अनुसरून आणि अशा संरक्षक तरतुदींचे अनुपालन केल्यावर असेल त्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने कोणतेही जोखमीचे पदार्थ हातालता कामा नये किंवा तसे हाताळले जाण्याची व्यवस्था करता…