IT Act 2000 कलम ८९ : विनियम करण्याचे नियंत्रकाचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८९ : विनियम करण्याचे नियंत्रकाचे अधिकार : १) नियंत्रकाला सायबर विनियम सल्लागार समितीशी विचारविनिमय करून आणि केंद्र सरकारच्या पूर्व मान्यतेने, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, या अधिनियमाशी आणि त्याखाली करण्यात आलेल्या नियमांशी सुसंगम असे विनियम करता येतील. २)…