Bp act कलम ८९ : पोलिसांना मोकाट गुरे ताब्यात घेता येतील :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८९ : पोलिसांना मोकाट गुरे ताब्यात घेता येतील : १.(आयुक्ताच्या प्रभाराबाहेरील कोणत्याही क्षेत्रात) पोलीस अधिकाऱ्यास पशु (गुरे) अतिचार (अपप्रवेश) अधिनियम, १८७१ याच्या उपबंधाच्या २.(३.(***) किंवा हैदाबाद पशु अतिचार अधिनियम) याच्या कक्षेत येणारा जे कोणतेही प्राणी रस्त्यावर भटकताना आढळून येईल तो…