IT Act 2000 कलम ८८ : सल्लागार समितीची स्थापना :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८८ : सल्लागार समितीची स्थापना : १) या अधिनियमाच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर केंद्र सरकार सायबर विनियम (रेग्युलेशन) सल्लागार समिती या नावाची एक समिती स्थापन करील. २) सायबर विनियम सल्लागार समितीमध्ये एक अध्यक्ष आणि प्रामुख्याने बाधित व्यक्तींचे प्रतिनिधित्त्व करणारे किंवा…