Bsa कलम ८८ : विदेशी न्यायिक अभिलेखाच्या प्रमाणित प्रती संदार्भात गृहीतक:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८८ : विदेशी न्यायिक अभिलेखाच्या प्रमाणित प्रती संदार्भात गृहीतक: १) जो कोणताही दस्तऐवज भारताच्या बाहेर कोणत्याही देशाच्या कोणत्याही न्यायिक अभिलेखाची प्रमाणित प्रत असल्याचे दिसत असेल तो दस्तऐवज जर केंद्र शासनाचा जो कोणताही प्रतिनिधी अशा देशात किंवा अशा देशासाठी असेल…