IT Act 2000 कलम ८७ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८७ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार : १) केंद्र सरकार, या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून नियम तयार करील. २) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेला बाध न आणता अशा नियमात, पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद…

Continue ReadingIT Act 2000 कलम ८७ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :