Bp act कलम ८७ : मालमत्तेवर कोणी दावा (हक्क) न सांगितल्यास ती राज्यशासनाच्या स्वाधीन असणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८७ : मालमत्तेवर कोणी दावा (हक्क) न सांगितल्यास ती राज्यशासनाच्या स्वाधीन असणे : उद्घोषणात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीच्या आत कोणत्याही व्यक्तीने अशा मालमत्तेवर आपला हक्क प्रस्थापित केला नाही तर ती राज्य शासनाच्या स्वाधीन होईल व ती मालमत्ता किंवा कलम ८५ च्या…