IT Act 2000 कलम ८५ : कंपन्यांनी केलेले अपराध :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८५ : कंपन्यांनी केलेले अपराध : १) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या, निदेशांच्या किंवा आदेशांच्या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन करणारी व्यक्ती म्हणजे एखादी कंपनी असेल तर, जेव्हा उल्लंघन करण्यात आले असेल तर, जेव्हा उल्लंघन करण्यात आले असेल त्यावेळी कंपनीची जी…

Continue ReadingIT Act 2000 कलम ८५ : कंपन्यांनी केलेले अपराध :