Bp act कलम ८५ : इतर बाबतीत कामकाजाची पद्धत :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८५ : इतर बाबतीत कामकाजाची पद्धत : १) कलम ८३ किंवा ८४ यात न बसणाऱ्या कोणत्याही बाबतीत, यथास्थिती, संबंधित आयुक्त १.(अधीक्षक) किंवा दंडाधिकारी एक उद्घोषणापत्र काढील व त्य पत्रात, अशी मालमत्ता कोणकोणत्या वस्तूंची मिळून झाली आहे ते विनिर्दिष्ट करील व…