IT Act 2000 कलम ८२ : १.( नियंत्रक, उपनियंत्रक व सहाय्यक नियंत्रक हे लोकसेवक असणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८२ : १.( नियंत्रक, उपनियंत्रक व सहाय्यक नियंत्रक हे लोकसेवक असणे : नियंत्रक, उपनियंत्रक व सहाय्यक नियंत्रक हे भारतीय दंह संहितेच्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.) ------- १.सन २०१७ चा अधिनियम ७ च्या कलम १६९ द्वारे सुधारणा.

Continue ReadingIT Act 2000 कलम ८२ : १.( नियंत्रक, उपनियंत्रक व सहाय्यक नियंत्रक हे लोकसेवक असणे :