Bp act कलम ८२ : हक्क न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८२ : हक्क न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेणे : १) पोलीस अ) त्यांना सापडलेल्या किंवा त्याच्या स्वाधीन केलेल्या दावा न सांगितलेल्या सर्व मालमत्तेचा व त्याचप्रमाणे, ब) जी कोणतीही मालमत्ता सार्वजनिक रस्त्यावर असेलीली आढळून येईल ती मालमत्ता काढून नेण्याविषयी तिच्या…