Bp act कलम ८१ : ताकीद मानण्याचे किंवा पोलिसांबरोबर जाण्याचे नाकारणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८१ : ताकीद मानण्याचे किंवा पोलिसांबरोबर जाण्याचे नाकारणे : जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमान्वये शिक्षेस पात्र असा आणि ज्याबद्दल इतरत्र किंवा त्या वेळी अमलात…