Bp act कलम ८० : अटक करण्यासंबंधीचे इतर अधिकार :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ८० : अटक करण्यासंबंधीचे इतर अधिकार : १) सक्षम प्राधिकाऱ्याने या बाबतीत विशेषरीत्या कामावर लावलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, कलम ११० विनिर्दिष्ट केलेल्या एखाद्या अपराधाबद्दल अधिपत्राशिवाय अटक करता येईल. २) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, कोणत्याही राहत्या घराचा, खाजगी जागेचा किंवा त्याला किंवा…

Continue ReadingBp act कलम ८० : अटक करण्यासंबंधीचे इतर अधिकार :