Fssai कलम ७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य याचा पदावधी, वेतन, भत्ते व सेवेच्या इतर शर्ती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य याचा पदावधी, वेतन, भत्ते व सेवेच्या इतर शर्ती : १) अध्यक्ष आणि पदसिद्ध (पदिय) सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांचा कालावधी पदग्रहणाच्या तारखेपासून तीन वर्षाचा असेल व ते पुन्हा तीन वर्षाच्या नियुक्तीकरिता पात्र…