Dpa 1961 कलम ७ : १.(अपराधांची दखल घेणे :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ७ : १.(अपराधांची दखल घेणे : फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी,- (a)क)(अ) इलाखा - शहर दंडाधिकाऱ्याच्या किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाहून कनिष्ठ असलेले कोणतेही न्यायालय या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची संपरीक्षा करणार नाही. (b)ख)(ब)…